स्वागत आहे एल.डी.सी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि

Query Form

ठेव तारण कर्ज

एफडीवरील कर्ज हे एक प्रकारचे सुरक्षित कर्ज आहे. जेथे ग्राहक भविष्यासाठी सुरक्षित केलेली FD तारण ठेवून त्यावर कर्ज मिळवू शकतात. कर्जाची रक्कम FD च्या मूळ रकमेवर अवलंबून असते. FD केलेल्या रकमेच्या 90% - 95% पर्यंत कर्ज मिळू शकते.



योजनेचे नाव

ठेव तारण कर्ज

कर्जाचा उद्देश

आणीबाणीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी.

पात्रता

किमान वार्षिक उत्पन्न- 3 लाख.

मार्जिन

रु.१ कोटी पर्यंतच्या कर्जासाठी संबंधित मालमत्ता मूल्याच्या 80%

रु.१ कोटी पेक्षा जास्त कर्जासाठी संबंधित मालमत्ता मूल्याच्या 85%

कर्जाची रक्कम

कर्जाची कमाल रक्कम रु.__ लाख आहे.

व्याजदर

कार्ड दर लागू (प्रति वर्ष), थकीत रकमेवर मासिक आधारावर व्याज लागू केले जाईल. ईएमआय दरमहा रु.----पासून ते दरमहा रु. -----* पर्यंत आहे. तुमच्या कार्यकाळावर अवलंबून आहे.

सुरक्षा

मंजुर कर्ज रकमेच्या १००% संपत्तीची सुरक्षा

परतफेड पद्धत

परतफेडीचा कमाल कालावधी ___महिने.

जामीनदार

आर्थिक पत उत्तम असलेले दोन सक्षम जामीनदार.

कागदपत्रे

अर्जदार

पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट/ आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ मतदान कार्ड)

उत्पन्नाचा पुरावा - ३ महिन्यांचे पगार पत्रक / ३ वर्षांचा आयकर रिटर्न्स

बँकेचे मुख्य व्यवहार असलेले /पगार खात्याचे शेवटच्या ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट

कंपनी ओळखपत्र / शॉप ॲक्ट

लाईट बिल झेरॉक्स कॉपी

पासपोर्ट आकाराचा फोटो

जामीनदार

फोटो, फोटो आयडी, राहण्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा