स्वागत आहे एल.डी.सी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि

आमच्याबद्दल

एल.डी.सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिटसोसायटी लिमिटेड परिवारामध्ये आपले स्वागत आहे. आम्ही सर्व बँकिंग कार्यांसाठी एक मानक ठरवून सहकारी पतसंस्थेमधील अग्रणी बनण्याच्या दृष्टीने गतिमान वाटचाल करीत आहोत. बँकिंग कार्यपद्धतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत कार्यक्षमतेतील तत्परतेसह विश्वासार्हता, सुरक्षितता प्रदान करून आम्ही आघाडीच्या वित्तसंस्थांपैकीवित्तसंस्था पैकी ोत.


उद्यमशील नेतृत्व मा. श्री. राजाराम पं. पाटे हे एल.डी.सी मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आपल्या व्यावसायिक दूरदृष्टीतून त्यांनी एल.डी.सी मल्टीस्टेटची मुहुर्तमेढ रोवली. त्यांच्या नेतृत्वाखाली एल.डी.सी मल्टीस्टेट आज अल्पावधीतच यशोशिखरावर पोहोचली आहे.

आमचे मुख्यालय पुणे शहरात आहे ज्याच्या शाखा नारायणगाव, झाडोली (राजस्थान),चाकण , ओतुर,सावरगाव, जुन्नर, रांजणी , मंचर , मगरुळ(पारगाव), राजगुरुनगर ,संगमनेर ,गुलटेकडी,पिंपरी,वाशी(नवी मुंबई) अशा प्रमुख शहरांमध्ये आहे. आमच्या सहकारी पतसंस्थेने सहकार क्षेत्रात प्रभावी स्थान निर्माण केले आहे. १२ वर्षांच्या प्रवासात आमचे कुटुंब १५ शाखांसह आणि १,००,००० हून अधिक समाधानी ग्राहकांपर्यंत विस्तारले आहे. पारदर्शी सेवेच्या बळावर आम्ही अतिशय कमी कालावधीत पुढे जात ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहोत.

एल.डी.सी मल्टीस्टेट का ?

एल.डी.सी मल्टीस्टेट ही सर्वाधिक स्मार्ट आणि उत्कृष्ट वित्तसंस्थांमध्येअग्रणी आहे. सुलभ व तत्पर बँकिंग सेवा, विश्वसनियता, ग्राहकाभिमूखतायामाध्यमातून एल.डी.सी मल्टीस्टेटने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. प्रगत तंत्रज्ञान व अत्याधुनिक बँकिंग सेवांसह एल.डी.सी मल्टीस्टेट सर्व प्रकारच्या छोट्या -मोठ्या उद्योग-व्यवसायांना स्टार्ट-अपसाठी अर्थसाहाय्य पुरविते. बचत खाते आणि चालू खात्यासह ग्राहकांच्या उत्कर्षासाठी विविध ठेव योजना उपलब्ध करून देते. आजस्थितीत बँकेकडे मोठा समाधानी ग्राहकवर्ग आहे.

संपर्कात रहाण्यासाठी

आमची आकडेवारी

१,०००००
आनंदी ग्राहक
७१२९
सभासद संख्या
१७,५३,९५,५८७.७०
बँक गुंतवणूक
६३,४१,६४,५२२.१५
ठेवी रक्कम