स्वागत आहे एल.डी.सी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि

Query Form

गृहतारण कर्ज

मुलांचे लग्न, परदेशातील अभ्यासाचा खर्च किंवा व्यवसाय करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असते. अशा वेळी पैसा कसा उभारावा? असा प्रश्न पडत असतो. यासाठी एक उत्तम पर्याय आहे तो म्हणजे, मालमत्तेवरील कर्ज. एल.डी.सी मल्टीस्टेट अतिशय आकर्षक व्याजदराने मॉरगेज कर्ज उपलब्ध करून देते. जर तुम्हालाही कर्जाची गरज असेल, तर तुम्ही मालमत्ता गहाण ठेवून तत्काळ कर्ज घेऊ शकता.



योजनेचे नाव

मालमत्तेवरील कर्ज

कर्जाचा उद्देश

वैयक्तिक गरजा पूर्ण करणे.

पात्रता

किमान वार्षिक उत्पन्न- 1.8 लाख.

मार्जिन

रु.१ कोटी पर्यंतच्या कर्जासाठी संबंधित मालमत्ता मूल्याच्या

रु.१ कोटी पेक्षा जास्त कर्जासाठी संबंधित मालमत्ता मूल्याच्या

परतफेड पद्धत

जास्तीत जास्त परतफेड कालावधी 1-5 वर्षे .

व्याजदर

18.00%

सुरक्षा

मालमत्तेची कागदपत्रे

प्रक्रिया शुल्क

कर्जाच्या रकमेच्या १% + GST.

जामीनदार

आर्थिक पत उत्तम असलेले दोन सक्षम जामीनदार.

कागदपत्रे

अर्जदार

पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट/ आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ मतदान कार्ड)

उत्पन्नाचा पुरावा - ३ महिन्यांचे पगार पत्रक / ३ वर्षांचा आयकर रिटर्न्स

बँकेचे मुख्य व्यवहार असलेले /पगार खात्याचे शेवटच्या ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट

कंपनी ओळखपत्र / शॉप ॲक्ट

लाईट बिल झेरॉक्स कॉपी

पासपोर्ट आकाराचा फोटो

जामीनदार

फोटो, फोटो आयडी, राहण्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा