स्वागत आहे एल.डी.सी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि
लक्षाधिश खाते

लक्षाधिश खाते प्रत्येक महिन्याला विशिष्ट रक्कम बचत करून तुम्ही भविष्यासाठी मोठा निधी उभारू शकता. एल.डी.सी मल्टीस्टेटच्या धनवृद्धी मासिक ठेव योजनामध्ये दरमहा १००० रुपये गुंतवा आणि ७५ महिन्यांनंतर १ लाख रुपये मिळवा
या योजनेअंतर्गत, नियतकालिक व्याज तिमाहीत चक्रवाढ केले जाते आणि ग्राहकाने सुरुवातीला जमा केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम ६० महिने पूर्ण झाल्यानंतर दिली जाते.