स्वागत आहे एल.डी.सी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि
मुदत ठेव खाते (Fixed Deposit)

कमविलेला पैसा कधी खर्च होऊन जातो हे आपल्याला कळत सुद्धा नाही आणि त्यासाठी गुंतवणूक करणं, बचत करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच SSD मल्टीस्टेट आकर्षित व्याजदरांसह तुमच्यासाठी मुदत ठेव योजना (FD) घेऊन आली आहे. त्वरित आमच्या मुदत ठेव योजनेचा लाभ घ्या आणि आधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या SSD मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

मुदत ठेव खाते(FD)

अनु. क्र. प्रकार किमान रक्कम सामान्य ज्येष्ठ नागरिक
१. मुदत ठेव खाते ४६ दिवस ७.५०% ७.५०%
९० दिवस ८.०० % ८.०० %
६ महीने ८.०० % ८.५० %
१२ महीने १२.०० % १३.५० %