स्वागत आहे एल.डी.सी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि

Query Form

नवीन व्यवसाय व व्यवसाय वृद्धांसाठी कर्ज

नवीन व्यवसायाची सुरुवात असो की, व्यवसाय विस्तार एल.डी.सी मल्टीस्टेट देत आहे आकर्षक व्याजदर, लवचिक कार्यकाळ आणि किमान कागदपत्रांसह व्यावसायिक कर्ज. स्पर्धात्मक वातावरणात तुमचा व्यवसाय वाढवून एल.डी.सी मल्टीस्टेटच्या आर्थिक साहाय्याने नव्या उंचीवर न्या. तुमच्या व्यवसायाच्या मार्गात येणार्‍या आव्हानांसाठी प्रत्येक चरणांवर तुम्हाला सहकार्यास आम्ही तयार आहोत, कारण तुमच्या व्यावसायिक कौशल्यांवर विश्वास आहे.



योजनेचे नाव

व्यावसायिक कर्ज

कर्जाचा उद्देश

व्यवसाय/उद्योग स्थापना-विस्तार.

पात्रता

किमान वार्षिक उत्पन्न- 1.2 लाख.

मार्जिन

रु.१ कोटी पर्यंतच्या कर्जासाठी संबंधित मालमत्ता मूल्याच्या 70%

रु.१ कोटी पेक्षा जास्त कर्जासाठी संबंधित मालमत्ता मूल्याच्या 75%

प्रक्रिया शुल्क

कर्जाच्या रकमेच्या 3-5% + GST.

व्याजदर

18.00%

सुरक्षा

मालमत्तेची कागदपत्रे

परतफेड पद्धत

जास्तीत जास्त परतफेड कालावधी 5 वर्षे .

जामीनदार

आर्थिक पत उत्तम असलेले दोन सक्षम जामीनदार.

कागदपत्रे

अर्जदार

पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट/ आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ मतदान कार्ड)

उत्पन्नाचा पुरावा - ३ महिन्यांचे पगार पत्रक / ३ वर्षांचा आयकर रिटर्न्स

बँकेचे मुख्य व्यवहार असलेले /पगार खात्याचे शेवटच्या ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट

कंपनी ओळखपत्र / शॉप ॲक्ट

लाईट बिल झेरॉक्स कॉपी

पासपोर्ट आकाराचा फोटो

जामीनदार

फोटो, फोटो आयडी, राहण्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा